धर्माबादचे भूमीपुत्र पी.जी. कोटूरवार यांची प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड.
धर्माबादचे भूमीपुत्र पी.जी. कोटूरवार यांची प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड.
---------------------------------
धर्माबाद प्रतिनिधि
---------------------------------
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी धर्माबादचे भूमिपुत्र दैनिक प्राप्ती टाइम्सचे मुख्य संपादक पी. जी कोटुरवार यांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथील सद्या स्थाईक असलेले पी जी कोटुरवार हे दैनिक प्राप्ती टाइम्स चे मुख्य संपादक असुन हे वर्तमान पत्र संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय रोखठोक वार्तांकन करत जनसामान्यांला न्याय देणे चे करत पत्रकारिता व दिल्ली, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्ये प्रदेश व महाराष्ट्रत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पी जी कोटुरवार संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत आहे.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment