गेली सात दिवस बंद केलेली फोंडा घाटातील अवजड वाहतूक आजपासून सुरू.

 गेली सात दिवस बंद केलेली फोंडा घाटातील अवजड वाहतूक आजपासून सुरू.

----------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

----------------------------

कोल्हापूरहून फोंडा मार्गे जाणारी वाहतूक फोंडा घाटामध्ये रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने अवजड वाहतूक सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम खात्याने सात दिवस वाहतूक बंद केली होती  

त्या भगदाड चे काम जलद गतीने करून आज शनिवार पासून अवजड वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम खात्याने दिली आहे


याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर फोंडा मार्गे जाणारी वाहतूक फोंडा घाटामध्ये रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने त्या मार्गावरून जाणारी अवजड वाहतूक सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम गेली सात दिवस बंद ठेवून रस्त्यावरील भगदाड चे काम जलद गतीने करून ते पूर्ण करून आज शनिवार सकाळपासून कोल्हापूर फोंडा मार्गे अवजड वाहतूक चालू केल्या असल्याची माहिती सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे 

फोंडा घाट अवजड वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता त्यामुळे 

अवजड वाहनधारकांची अडचण झाली होती ती सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम खात्याने दूर केल्याबद्दल सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे वाहनधारकांनी आभार मानले

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.