Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अवचितपीर तालीम शिवाजी पेठ कोल्हापूर आयोजित कॅरम स्पर्धा जोरदार प्रतिसादामध्ये संपन्न.

 अवचितपीर तालीम शिवाजी पेठ कोल्हापूर आयोजित कॅरम स्पर्धा जोरदार प्रतिसादामध्ये संपन्न.

----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

रोहन कांबळे 

----------------------------------

 शुक्रवार दिनांक ५ जुलै रोजी अवचितपीर तालीम आयोजित कॅरम स्पर्धा पार पडली.

अतिशय चूरशीच्या पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये 

२२ संघांनी (डबल बोर्ड) सहभाग घेतला होता. सर्वच सामने अतिशय उत्स्फूर्त पार पडले.

दिवसभर सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये

 प्रथम क्रमांक अमित चव्हाण विशाल जाधव द्वितीय क्रमांक पार्थ जाधव,धवल भोसले,तृतीय क्रमांक अजित शिंदे,दीपक माने 

तर चतुर्थ क्रमांक सत्यजित कुऱ्हाडे,चेतन माने

यांनी पटकावला.

या स्पर्धेचे पंच म्हणून अजित शिंदे यांनी काम पाहिले.

यावेळी उपस्थित अवचितपीर तालीम अध्यक्ष मंजित माने, उपाध्यक्ष दीपक माने, माजी अध्यक्ष अनिल इंगवले, अजित शिंदे, रणजित पाटील, विशाल जाधव, स्वामी जाधव, अमित चव्हाण, तुषार इंगवले, धवल भोसले,सुहास चव्हाण,पवन माने,अथर्व साळोखे,बाबा पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments