महास्वच्छता अभियानासाठी उतरली महापालिका रस्त्यावर.
महास्वच्छता अभियानासाठी उतरली महापालिका रस्त्यावर.
----------------------------------------
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------------
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात एक पेड मा के नाम अंतर्गत मा. पालकमंत्री महोदय यांनी एक झाड लावून केले अभियानाची सुरुवात .
मा .ना सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री, तथा कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य, शुभम गुप्ता आयुक्त, आती आयुक्त रविकांत अडसूळ, सुपा आयुक्त वैभव साबळे, सजीव ओहोळ सह अधिकारी, कर्मचारी स्वयंसेवक संस्था मोठ्या संख्येने स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते.
आज स्वच्छता आपणावे, बिमारी भगाव, तसेच एक पेड मा के नाम अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील चौक सांगली येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यामध्ये परिसर, नागराज कॉलनी, अभय नगर आरोग्य केंद्र कुपवाड, बसवेश्वर उद्यान मिरज येथे स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले,
यामध्ये मनपा कर्मचारी, अधिकारी व स्वयंसेवक संस्था यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता, अडीचशे पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी संस्था सदस्यांनी सहभाग घेऊन अभियान यशस्वी राबविला आहे, साधारणपणे 280 टन कचरा उचलण्यात यश आला आहे.
अति आयुक्त रविकांत अडसुळे यांनी मिरज विभागांमध्ये स्वच्छता अभियान राबविले आहे, यावेळी मा.ना सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री, मा .आयुक्त यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आला.
उपायुक्त वैभव साबळे, यांनी अभियानामध्ये सहभागी संस्थेचे पदाधिकारी, यांच्या आभार मानले आहे, यावेळी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, नकुल जगते, धनंजय हर्षद जनसंपर्क अधिकारी, डॉ रवींद्र ताटे, अभिजीत भेगडे, स्वप्निल हरगुडे, सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम उपस्थित होते...
Comments
Post a Comment