15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त वृध्द अनाथ आश्रम ला राशन प्रदान.
---------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
---------------------------------
स्वतंत्र दिनाचे अवचित साधून महिला व निराधार वृध्द आश्रमला दोन महिन्याचे राशन देऊन सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित श्रमिक संघटना यांच्ये कडून श्रावण बाळ वृध्दाश्रम शिरोळ मध्ये साधारण दोन महिने चेलेल असे जीवन आवश्यक साहित्य देऊन पितृतुल्य जेस्ट वयोवृध्द निरधरांची चिंता मिटवण्याचा एक प्रयत्न करण्यात आला .या प्रसंगी बोलताना संघटनेचे अध्यक्ष भीमराव जामकर यांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा संस्थांना भर भरून मदत करणेचे आवाहन करताना म्हणाले .समाजातील निराधार अनाथ दीन दुबळ्या लोकांना आश्रय बनलेल्या संस्था चालल्या पाहिजेत त्या साठी प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतला पाहिजे तरच येणाऱ्या काळात ह्या संस्था जिवंत राहतील ..
सदर प्रसंगी संघटनेचे पदाधीकारी व सदस्य उपस्थित होते ..
0 Comments