नागाव येथे 65 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ- दलितमित्र अशोक माने.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक,माजी मंत्री व आमदार डॉ विनयरावजी कोरे व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या 2515,अल्पसंख्याक बहुल ग्रामीण सुविधा, जनसुविधा व नागरीसुविधा योजनेअंतर्गत नागाव ता. हातकणंगले या गावच्या विकास कामांसाठी 65 लाख* रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता,,,
या विकास कामांचा उदघाटन सोहळा हातकणंगले विधानसभा प्रमुख *दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या शुभहस्ते व वारणा साखर चे जेष्ठ संचालक सुभाष पाटील मामा व लोकनियुक्त सरपंच विमल अनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील,माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळी, युवा नेते विजय पाटील* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला,,,
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,तंटामुक्त अध्यक्ष भरत पाटील,ग्रा प सदस्या सौ शुभांगी पोवार,सौ मोशमी कांबळे,किरण मिठारी,रावसो लंबे,प्रकाश पोवार,अमोल कांबळे,रामचंद्र यादव,दादासो लंबे,पुरंदर शिरगावे, अभिनंदन सोळंकुरे, गजानन पोवार,कुमार राठोड,राहुल खाडे,उमाशंकर कोळी,विनायक लंबे, प्रकाश लंबे, अशोक मगदूम, सतीश लंबे,गणपतराव पोवार,रंगराव गुडाळे, दिलीप पोवार,सतीश माळी, सागर गुडाळे, विलास चव्हाण,श्रेयश नागावकर,संजय शिंदे,अशोक केनवडे,संतोष ,गजानन पोवार यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला भगिनी,पत्रकार बंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments