नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संच वाटप.
------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
मंगलमूर्ती मंगल कार्यालय हातकणंगले येथे इचलकरंजी बांधकाम कामगार समन्वय कृती समिती व शिव कामगार सेना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संच वाटप व भव्य कामगार मेळावा
माजी खासदार श्रीमती डॉ निवेदिता माने वहिनी यांच्या अध्यक्षतेखाली व
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) शिवसेना जिल्हा संघटक मोहनदादा मालवणकर व उपजिल्हाप्रमुख शिवसेना विजयकुमार स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला,,,,,
यावेळी रुकडी चे उपसरपंच शीतल खोत,संघटनेचे अध्यक्ष सुभाष लोखंडे, उपाध्यक्ष बंडोपंत सातपुते ,शिव कामगार सेना जिल्हाप्रमुख गुंडा वद्द,देवानंद कांबळे,निशांत दीक्षांत,रफिक मुजावर,संतोष बिरंजे, संजय कांबळे, मनीषा नाईक,संजय कोरवी, नसीर बारगिर,संगीता सिंग,बी जी चांदूरकर,जितेंद्र ठोंबरे यांसह बांधकाम कामगार व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments