Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुदाळ येथील ग्रामदैवत अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छता.

 मुदाळ येथील ग्रामदैवत अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छता.

-------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे 

-------------------------------------

भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील ग्रामदैवत अंबाबाई मंदिरा समोरील भुदरगड तालुका मनसेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली


 मुदाळ येथील ग्रामदेवता अंबाई मंदिर येथे मंगळावरील श्रावण महिन्यात महाप्रसाद असल्याने या अंबाबाई मंदिरा सोबती गवत रान असे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने त्याची स्वच्छता भुदरगड तालुका मनसेच्या वतीने करण्यात आली असून हा परिसर स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे मनसेच्या तालुकाध्यक्ष मनसेचे अशोक पाटील यांनी सांगितले

या स्वच्छता मोहिमेमध्ये मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील राजाराम गुरव सातापा पाटील रघुनाथ पाटील यशवंत गोडसे राहुल पाटील सुनील पाटील बाबासो पाटील नानासो पाटील सतीश आरेकर पांडू माने इत्यादी मनसेचे कार्यकर्ते चा सहभाग होता

Post a Comment

0 Comments