Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नगरेश्वर मंदिर लोहा येथे आर्य वैश समाजाच्या वतीने सत्कार.

 नगरेश्वर मंदिर लोहा येथे आर्य वैश समाजाच्या वतीने सत्कार.


---------------------------------

लोहा प्रतिनीधी 

अंबादास पवार 

--------------------------------

नांदेड येथे होत असलेल्या श्री पुज्य पंडीत प्रदिप जी  मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करणारे  डॅा शिवराज नांदेडकर व प्रशांत सावकार पातेवार यांचा समाजाच्या वतीने यथोचित सत्कार करताना आर्यवैश समाजाचे अध्यक्ष दिनेश सावकार तेललवार  व   सर्व समाज बांधव.

Post a Comment

0 Comments