राधानगरी व काळमवाडी या दोन धरणावर तिरंगा लाईट

 राधानगरी व काळमवाडी या दोन धरणावर तिरंगा लाईट.

K

-------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधून राधानगरी व काळमवाडी या दोन धरणावर तिरंगा कलरचे लायटिंग केल्याने या दोन धरणावर विहंगम  दृश्य पहावयास मिळाल्याने समाधान


राधानगरी धरणावर तिरंगा कलरची लाईट धरणावर व इतर ठिकाणी पसरल्याने हे दृश्य पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले

तसेच काळमवाडी धरणावर असणाऱ्या वक्रतुंड आकाराच्या दरवाज्यातून पाणी पडले जाते त्या दरवाजावर तिरंगा कलर चे लाईट सोडल्याने ते दृश्य पाहण्यासारखे होते ते पाहून समाधान वाटत होते

तसेच पाटबंधारे खात्याने राधानगरी व काळमवाडी या दोन धरणावर 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दोन सणाला तिरंगा कलरची लाइटिंग लावून समाधान करावे मागणी पर्यटकातून होत आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.