चैतन्य आय केयर इन्स्टिट्यूट कळे, कोल्हापूर यांचा एक अभिनव उपक्रम.

 चैतन्य आय केयर इन्स्टिट्यूट कळे, कोल्हापूर यांचा एक अभिनव उपक्रम.

---------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

---------------------------

        कै.बा.रा.मोळे विद्यामंदिर घरपण. ता.पन्हाळा जि. कोल्हापूर या शाळेमध्ये गुरुवार दिनांक एक ऑगस्ट 2024  इ.रोजी डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले .128 विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करणेत आली. 

    गौरी संभाजी गुरव इयत्ता पाचवी, स्वराली हेमंत येरुडकर इयत्ता सहावी, उत्कर्षा उत्तम  मोळे 6वी या तीन विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार आहेत .     

      या कामी सामाजिक कार्यकर्ते मा. सुभाष गणपती मोळे ,डॉक्टर वीरेंद्र वनकुंद्रेसाहेब, मा विवेक संजय घाटगे ,मा.सचिन कृष्णात मोळे,मा. अमरनाथ बाजीराव मोळे , मा.पवनकुमार सुभाष मोळे यांनी अथक परिसर घेतले.

          कै. बा.रा.मोळे विद्या मंदिर घरपण , शा. व्य. समिती घरपण, ग्रामपंचायत घरपण यांचे वतीने चैतन्य आय केअर इन्स्टिट्यूट कळे कोल्हापूर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.