Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बनाचीवाडी चे उपसरपंच पदी रामचंद्र आसनेकर.

 बनाचीवाडी चे उपसरपंच पदी रामचंद्र आसनेकर.

-------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------------

राधानगरी तालुक्यातील बनाची वाडी येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी रामचंद्र शंकर आसनेकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली


बनाचीवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच रवींद्र नरसाळे यांनी आपल्या पदाची मुदत संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच सौ प्राजक्ता पताडे यांच्याकडे देण्यात आला तो मंजूर करण्यात आला असल्याने उपसरपंच पदासाठी सरपंच यांनी ग्रामपंचायत मध्ये विशेष सभा घेऊन उपसरपंच पदाची निवडणूक लावली त्यामध्ये रामचंद्र शंकर आसनेकर यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्याला कोणाचाही विरोध नसल्याने रामचंद्र आसनेकर एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची घोषणा सरपंचांनी विशेष सभेमध्ये केली

या विशेष सभेला माझी उपसरपंच रवींद्र नरसाळे श्रीकांत डोवर सौ सुनीता पताडे सौ संगीता वंजारे सौ ऋतुजा पताडे दिपाली टिपू गडे गजानन पताडे हे ग्रामपंचायत सदस्य व बापूसो घोलकर गिरीश घोलकर बी एच पाटील गणपती पार्टी आर आर पाटील शुभम पाटील संतोष पवार शिवाजी नरसाळे पांडुरंग आसनेकर जयवंत पताडे हे हजर होते शेवटी आभार ग्रामसेवक स्वप्नील चौगुले यांनी मांडले

Post a Comment

0 Comments