द लेवल उप डिजीटल मार्केटींग इचलकरंजी कार्यालयास स्वप्निल आवडे यांची भेट.
---------------------------------
हातकलंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------------
डंबाळ गल्ली, इचलकरंजी येथे सुहास कांबळे यांच्या *द लेवल उप डिजीटल मार्केटींग* या ॲाफिसचे अद्ययावत करून स्थलांतरित केले. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास *क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे* यांनी उपस्थितीत राहून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुहास कांबळे, पंकज जाधव, राम लोंढे, अक्षय आवळे, आदेश भोरे, मुबारक मुजावर, राधिका शर्मा, आदित्य शिंदे, गणेश निंबाळकर, शाहिद गवंडी, शेखर शिंदे, सुनील कुंभार यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments