Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भुदरगड तालुक्यात रस्त्यावर खड्डे दाखवा बक्षीस जिंका मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील.

 भुदरगड तालुक्यात रस्त्यावर खड्डे दाखवा बक्षीस जिंका मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील.


------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------- 

महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा व हिंदूंचा सण गणेश चतुर्थी ही थोडे दिवस उरल्या असताना भुदरगड तालुका मनसेच्या वतीने भुदरगड तालुक्यामध्ये रस्त्यात खड्डे दाखवा बक्षीस जिंका हा उपक्रम राबवण्यात आला माहिती  तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील यांनी , सुपर भारत व फ्रंटलाईन चे प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली


भुदरगड तालुक्यामध्ये खड्डे दाखवा बक्षीस जिंका हा उपक्रम भुदरगड तालुका मनसेचे मनसेच्या वतिने आयोजित केला असून प्रथम बक्षीस 5001 रुपये रोख द्वितीय बक्षीस 2001 रुपये रोख तृतीय बक्षीस 1001 रुपये रोख अशी बक्षीस ठेवण्यात आले असून तरी भुदगड तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी या बक्षीस चा लाभ घेऊन आपण रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो पाठवून बक्षीस जिंका हा उपक्रम भुदरगड सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात येत असल्याची माहिती भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिले आहे तरी  तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी खड्ड्यात रस्ता चा फोटो काढून भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील व चंद्रकांत पाटील सुशांत पाटील यांच्याकडे पाठवून देऊन सहकार्य करा बक्षीस जिंका असे  आव्हान करण्यात येत असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments