स्वस्तिक हार्डवेअर कडून गांधीनगर पोलीसांना रेनकोटचे वाटप.
---------------------------
शशिकांत कुंभार.
---------------------------
गांधीनगर :- सदरक्षणालय खलनिग्रणालय हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस हा 24 तास जनतेच्या सेवेसाठी निरंतर ऊन असू दे किंवा पाऊस असू दे उभा असतो,
म्हणून स्वस्तिक हार्डवेअरचे मालक गौतमचंद मुथा यांनी गांधीनगर पोलिसांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी व जनतेच्या रक्षणासाठी 24 तास डोळ्यात तेल घालून संरक्षण करणाऱ्या पोलिसांना 65 रेनकोटचे वाटप केले
यावेळी पराग मुथा गांधीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व गांधीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते
0 Comments