Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कुंतीनाथ कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर.

कुंतीनाथ कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर.

------------------------------ 

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

रुकडी ता हातकणंगले येथील ईगल साम्राज्य या युवा ग्रुपच्या वतीने कुंतीनाथ कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

      या शिबिरास हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा- जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांनी भेट देऊन कुंतीनाथ कापसे,सुरज कापसे व विकास कुरणे यांना शुभेच्छा दिल्या.

        यावेळी उपसरपंच शितल खोत,मोहन चव्हाण,पांडु बनकर,ग्रामसेवक बाबासो कापसे,युवा मोर्चा भाजपा ओंकार घाटगे* ,माजी ग्रा प सदस्य सुभाष कांबळे, प्रकाश धनवडे,संतोष कांबळे, राजू सुतार,प्रमोद काळे,राजवर्धन जोंग, संदेश व्हनवाडे, यांसह युवा वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता,

Post a Comment

0 Comments