भारतीय समाजाचा इतिहास अतिशय सुंदर प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील.
भारतीय समाजाचा इतिहास अतिशय सुंदर प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील.
----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
भारतीय समाजाचा इतिहास काय आहे हे तमस कादंबरीतून पाच दिवसाची कहाणी मधून अतिशय सुंदरपणे मांडण्याचे काम त्यांनी केले आहे असे उदगार महाविद्यालयाचे अतिथी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील यांनी राधानगरी महाविद्यालयात फाळणी स्मरण दिनानिमित्त व्याख्यान आयोजित केले होते त्या प्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केले
तसेच डॉक्टर एकनाथ पाटील पुढे म्हणाले की तमस कादंबरी त कोणी एक नायक नाही तर नायक परिवेश असून कादंबरी 21 प्रकरणातून मांडली आहे त्याच्यामुळे कादंबरीचे कथानक प्रवाही बनले आहे त्यांनी या प्रसंगी सांगितले
यावेळी इंग्रजी विभागातील भितीपत्रक वाचन आकाश चौगुले व रसिक चौगुले त्यांनी केले
या कार्यक्रमास प्राध्यापक बीके पाटील प्राध्यापक फयाज मोकाशी प्राध्यापक सागर पार्टी प्राध्यापक संग्राम सिंह पाटील व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक हजर होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर नितीन जरडीकर यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक भास्कर यांनी केले व आभार प्राध्यापक ए एम कांबळे यांनी मांडले
Comments
Post a Comment