भारतीय सीमेवर कर्तृत्व बजावणाऱ्या सैनिकांना राखी पाठवण्याचा उपक्रम.

 भारतीय सीमेवर कर्तृत्व बजावणाऱ्या सैनिकांना राखी पाठवण्याचा उपक्रम.

--------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

--------------------------------------

भारतीय सीमेवर कर्तृत्व बजावणाऱ्या सैनिकांना राखी पाठवण्याचा उपक्रम


श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सहेली व्यक्तिमत्व विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सणानिमित्त भारतीय सीमेवर कर्तृत्व बजावणाऱ्या सैनिकांना महाविद्यालयाच्या वतीने राखी पाठवण्यात आल्या .


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते.


कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्राध्यापक डॉ.बी.एन. रावण,ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस.कुरलीकर ,सिनेट सदस्या ज्युनिअर विभाग प्रमुख डॉ.उषा पवार होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहेली व्यक्तिमत्व विकास समिती प्रमुख डॉ.यु.यु.पाटील यांनी केले आभार डॉ.एम.एस.सावंत यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डी.एच.नाईक यांनी केले.


कार्यक्रमास सर्व शिक्षक,कर्मचारी, पालक,विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


फोटो ओळ-श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये सीमेवरील जवानांना राखी पाठवताना शिवाजीराव पाटील, डॉ.विजयकुमार पाटील,डॉ.बी.एन. रावण,डॉ.एस.एस.कुरलीकर,डॉ.उषा पवार,डॉ.यु.यु.पाटील,डॉ.एम.एस. सावंत व विद्यार्थी विद्यार्थिनी

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.