हुपरी ते संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
हुपरी ता. हातकणंगले येथे श्री संत सेना महाराज 625 वा पुण्यतिथी सोहळा पारंपारिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्सवात संपन्न झाला या सोहळ्यास हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू)* यांनी भेट दिली व दर्शन घेण्यात आली यावेळी विलास चव्हाण, कृष्णा पुजारी राजू सूर्यवंशी,विनायक संकपाळ,प्रकाश चव्हाण,अरुण फडतरे,सतीश संकपाळ,राम शिंदे, भरमा माने नाभिक समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments