Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राहुल गांधी वरील टीकेला अमरावती काँग्रेसकडून प्रतिउत्तर: जिल्हाधिकारी का दादा समोर निषेध आंदोलन; अनुराग ठाकूर यांना टोला.

 राहुल गांधी वरील टीकेला अमरावती काँग्रेसकडून प्रतिउत्तर: जिल्हाधिकारी का दादा समोर निषेध आंदोलन; अनुराग ठाकूर यांना टोला.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी.एन.देशमुख

----------------------------------------

अमरावती.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जात नाही आहे जनगणनेचा मुद्दा मांडला नाही भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधीची जात विचारून त्यांचा अपमान केला. त्यांच्या निषेध म्हणून अमरावतीशहर काँग्रेसने आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात स्त्री व नारे जाणारे बाजी करीत जिल्हा कचोरीवर धरणे दिले शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख, माजी महापौर तथा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमटे, अन्या प्रवक्तेभ्यऑड. दिलीप ऐडतकर, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सचिव असिफ तवव्काल, महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री ताई वानखडे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी, जातनिहाय जनगनना करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष व इंडिया आघाड्यातील इतर मित्र पक्ष यासाठी कटिबद्ध आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. त्यातूनच हा लांचनास्पद प्रसंग घडला असून आम्ही त्याचा त्रिव निषेध करतो. अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कविता वार अनुराग ठाकूरच्या विधानाचे कौतुक केले, ते याहून गंभीर आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले व्यक्ती जात, धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विधानाचे समर्थन करतो, हे या देशाचे दुर्दैव आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने कितीही विरोध केला, शिव्या दिल्या, अडथळा आणला तरीही जातनीहीय जनगणना होणारच, असेही यावेळी ठासुन सांगण्यात आले. संजय वाघ, विनोद मोदी, अशोक डोंगरे, हाजी नजीर खान बीके, भैय्यासाहेब नीचळ,प्रा. अनिल देशमुख, वंदना थोरात, शिल्पा राऊत, योगिता गिरासे, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. खासदार राहुल गांधी यांची जात विचारण्यासारख्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला होता त्यांनी आगरकर, मा. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या कार्यात विघ्न आणले. अशी मांडणीही यावेळी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments