राजर्षी शाहू पतसंस्थेतर्फे विरेंद्र मंडलिक यांचा सत्कार.

 राजर्षी शाहू पतसंस्थेतर्फे विरेंद्र मंडलिक यांचा सत्कार.

----------------------------

मुरगूड प्रतिनिधी 

 जोतीराम कुंभार

----------------------------

          लोकनेते सदाशिवराव मंडलिक  साखर कारखान्याचे संचालक व मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभापती दत्तात्रय सोनाळकर यांच्या हस्ते

त्यांचा सत्कार  करण्यात आला .

           यावेळी अॅड विरेंद्र मंडलिक यांनी युवासेना निरीक्षकपदाच्या माध्यमातुन पश्चिम महाराष्ट्रातील युवक व युवती यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे . तसेच पश्चिम महाराष्ट्रात युवा सेनेची भक्कम फळी उभारणार असल्याचे सांगितले .

             यावेळी सभापती दत्तात्रय सोनाळकर , उपसभापती रवींद्र ढेरे ,संचालक नेताजी पाटील , प्रदीप चव्हाण , रामचंद्र भोपळे , नारायण मुसळे , चंद्रकांत भोई , सौ वैशाली मंडलिक , सौ .सविता कळांद्रे , व्यवस्थापक डी एन पाटील , शाखाधिकारी रवींद्र शिंदे उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.