हौसाबाई पाटील निधन वार्ता.
---------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
----------------------------------
प्रयाग चिखली ता.करवीर हौसाबाई सुर्यकांत पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्या येथील जेष्ठ नागरिक सुर्यकांत पाटील यांच्या सौभाग्यवती तसेच कोल्हापूर जिल्हा बँकेचे पन्हाळा तालुका बँक निरिक्षक किरण पाटील यांच्या मातोश्री होत. त्यांच्या मागे पती,दोन मुलगे,दोन मुली,नातवंडे, असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि.७ रोजी सकाळी आहे.
0 Comments