Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बारडवाडी येथील एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तिघांना अटक पोलीस कोठडी.

 बारडवाडी येथील एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तिघांना अटक पोलीस कोठडी.

-------------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------- 

राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील एका महिलेवर शारीरिक संबंध ठेवून जीवे मारण्याची धमकी  दिल्या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी तिघांना अटक करून  न्यायालयात हजर केला असता त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आले असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील बारडवाडी येथील एका विवाहित महिलेला एकाने तिच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवून असशील फोटो काढले व इतर दोघांनी त्या फोटो आणि त्याच्या संबंधाबाबत धमकावून व शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडित महिलेने सागर  मोहिते रवींद्र बारड मोहन पवार मोहन पवार तिघांच्यावर राधानगरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावर राधानगरी पोलिसांनी सागर मोहिते रवींद्र बारड मोहन पवार या तिघांना अटक करून त्यांना राधानगरी प्रथम न्याय दंडाधिकारी त्यांच्यासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आदेश दिली असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली

याबाबतचा अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशन पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments