Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

इचलकरंजी विधानसभेसाठी राहुल आवाडे यांच्या नावाची घोषणा.

 इचलकरंजी विधानसभेसाठी राहुल आवाडे यांच्या नावाची घोषणा.

------------------------------ 

हातकलंगले प्रतिनिधी

 विनोद शिंगे

------------------------------ 

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल पेठवडगांव ताराराणी पक्षाच्या वतीने मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या निवासस्थानी भेट घेवून पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.यावेळी पेठवडगांव ताराराणी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, डॉ. राहुल आवाडे युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments