Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगूडमधे महिलांचा साखर पेढे वाटून आनंद व्यक्त.

 मुरगूडमधे महिलांचा साखर पेढे वाटून आनंद व्यक्त.

-----------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

-----------------------------------

          मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याबद्दल मुरगूड शहरात महिलांनी साखरपेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला . तसेच महिलांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानले .

          यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कागल तालुका शासकीय सदस्यपदी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांचा सत्कार माजी नगरसेवक सुहास खराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुहास खराडे , विकी साळोखे , शिवाजी चौगले , नामदेवराव मेंडके यांनी मनोगते व्यक्त केली . तसेच माजी नगरसेविका प्रतिभा सुर्यवंशी ,प्रतिभा उपाध्ये यांनी या योजनेच्या अंमलबजावणी बद्धल मुख्यमंत्री व राज्यशासनाचे अभिनंदन मानून आभार व्यक्त केले .

          यावेळी सुप्रिया भाट , प्रतिभा सूर्यवंशी , रंजना मंडलिक , उज्वला शिंदे ,दिपाली सुतार , शिल्पा सोरप , प्रियांका सुतार , आक्काताई मोहिते , अनिता शिंदे ,अपूर्वा मेंडके , सीमा चौगले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . यावेळी

दीपक शिंदे , नामदेवराव मेंडके , एस व्ही चौगले , दत्तात्रय मंडलिक , अक्षय शिंदे , विकी साळोखे, किरण गवाणकर , सुहास खराडे , नारायणराव मुसळे , गजानन पाटील , बाजीराव पाटील ,  एस डी चौगले ,बाजीराव खराडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments