रिसोड येथील एकता नगर मध्ये आमदार अमित झनक यांच्या हस्ते सम्बोधी बुद्ध विहाराच्या इमारतीचे भूमिपूजन.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
एकता नगर मध्ये संबोधी बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी आमदार निधीतून 25 लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून आज दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोज रविवारला भूमिपूजन करण्यात आले.रिसोड मालेगाव मतदार संघाचे आमदार अमित झनक यांच्या शुभहस्ते उत्तमचंदजी बगडिया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रिसोड नगर परिषदेचे प्रशासक सतीश शेवदा यांच्या विशेष उपस्थितीमध्ये तसेच बबनराव गारडे, बाळासाहेब देशमुख,प्रा.विजय तुरुकमाने,डॉ. रमेशचंद्रजी साबू, मंचकराव देशमुख,पवन छित्तरका, प्रा.रवि अंभोरे,राजुसेठ तोष्णीवाल सतीश गाडे,आशियाबी अब्दुल तस्लीम,अमोल नरवाडे,राजुभाऊ राऊत,अकबर बागवान, इरफानभाई कुरेशी, कपिल कदम,जैनुद्दीन काझी,किरण क्षिरसागर,राजु मोहले,सुभाष केदारे, सतिष इरतकर,बंडूभाऊ वानखेडे ,रियाजभाई,गजानन निखाते,प्रसाद गांजरे,सौ. लक्ष्मीताई क्षिरसागर ,सुभाष चोपड़े,संतोष चन्हाटे, फैयाजभाई,पप्पीबाई कदम,शाम रासकर ,राजुभाउ मोरे हे उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाला एकता नगर मधील सर्व नागरिक महिला व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गणमान्य व्यक्ती व पत्रकार मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments