राधानगरी येथे अष्टोत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साह संपन्न.
राधानगरी येथे अष्टोत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साह संपन्न.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
राधानगरी येथील तालुक्याच्या शासकीय कार्यासमोर 78वा स्वातंत्र्य दिन शासकीय ध्वजारोहण मोठ्या उत्साह संपन्न
राधानगरी येथील तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणात शासकीय ध्वजारोहण राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत सादर करण्यात आले त्यानंतर राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी मानवंदना देण्यात आली
या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांना शासनाने उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुणे येथे महसूल आयुक्त यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याबद्दल राधानगरीच्या व्यापाऱ्यांनी तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक व्यापारी हजर होते
या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास विविध शासकीय खात्याचे अधिकारी व पदाधिकारी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक कर्मचारी हजर होते
Comments
Post a Comment