कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात ध्वजारोहण- आमदार राजू बाबा आवळे.
------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यालय प्रांगणात बॅंकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बॅंकेचे संचालक, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments