Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सावधान! अमरावती शहरात कोरोनाचा" कम बॅक"सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. स्वाइन फ्लूचा एक रुग्ण"ईर्विन दवाखान्यात दाखल.

 सावधान! अमरावती शहरात कोरोनाचा" कम बॅक"सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. स्वाइन फ्लूचा एक रुग्ण"ईर्विन दवाखान्यात दाखल.

 ----------------------------------------------

फ्रंटलाईन् न्युज महाराष्ट्र

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी.एन देशमुख

----------------------------------------------

अमरावती.

अमरावती शहरात नव्याने सहा कोरोना पॉझिटिव्ह, तर या ग्रुपला आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या नमुने चाचणीच्या अहवालातून ही बाब बुधवारी निदर्शनात आली आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणे उपाययोजना आपणास प्रारंभ केले असून, नमुने तपासणीवर भार दिला जाणार आहे. हल्ली पावसाळा असल्यामुळे वातावरणातील बदल आणि साथ रोगांची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे करुणाने डोके वर काढण्याचा अंदाज वर्तवला जात यंदा उन्हाळ्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र आता पावसाळ्यात साथ रोगांची लागण वाढली असून, शासकीय रुग्ण लयातील संख्या दर दिवशी वाढतच आहे. अशातच जिल्हा आरोग्य यंत्रणे कडून २४ते३० जुलाई रोजी यादरम्यान एकूण १४० जनाचे नमुने चाचणीसाठी संत गाडगेबाबा विद्यापीठच्या प्रयोगशाळेत पाठवले असता यात सहा जण कोरोना पॉझिटिव्ह, तर एक रुग्ण स्वाईन फ्ल्यू चा आढळला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या ६० वर्षीय रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय हाऊसफुल्ल, नव्याने आव्हान. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गत १५ दिवसापासून साथ रोगाचे रुग्ण वाढले आहेत. एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उत्तरीही अलीकडे आणि त्याचीच बाब झाली आहे. तर तोकड्या कर्मचारी वास्तवामुळे 

ईर्विनची आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे वास्तव आहे. अशातच असा कोरोनाचे नवे आव्हान उभे ठाकल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा समोर निधी आणि कर्मचारी अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. ते पॉझिटिव्ह रुग्ण अमरावती शहरातीलच आहे. अमरावती विद्यापीठ १४० नमुन्याची तपासणी केली असून यात सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात आंबा बिहार येथील ५५ वर्षीय पुरुष, साईनगर येथील ३२ वर्षीय युवक, गोपाल नगर येथील ४२ वर्षीय पुरुष, विलास नगर येथील ५६ वर्षीय पुरुष, सराफा काळाराम मंदिर येथील २४ वर्षीय युवक, तारखेडा येथील ५० वर्षीय पुरुषांच्या करुणा पॉझिटिव्ह रुग्णू म्हणून समावेश आहे.१४०जनामध्ये४३ महिलांचे नमुने चाचणी करता पाठविले असता यात एकाही महिलेचा नमुना पॉझिटिव आढळणाऱ्या नाहीत. जिल्हा आरोग्य इंटरनेट कडून २४ते३० जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या १४० जणांचा नमुन्याची तपासणी करण्यात आली. यात सहा जण कोरोना पॉझिटिव्ह, तर एक जण स्वाईन फ्लू ची लागण असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. वातावरणातील बदलामुळे कोरोनाचे रुग्ण आढळून येत असावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे सर्वांनी टाळावे असे प्रशांत ठाकरे, नोडल अधिकारी प्रयोगशाळा अमरावती विद्यापीठ यांनी यांच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

Post a Comment

0 Comments