इंगळी परिसरातील पूरग्रस्तांची अशोकराव माने यांनी घेतली भेट.

 इंगळी परिसरातील पूरग्रस्तांची अशोकराव माने यांनी घेतली भेट.

-------------------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी

 विनोद शिंगे

-------------------------------------------

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांनीपंचगंगा नदीकाठच्या इंगळी ता हातकणंगले गावातील पुरबाधित भागातील स्थलांतरित झालेली कुटुंबे परत आपल्या घरी परतल्यानंतर त्या कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच नुकसान झालेल्या पुरबधित शेतीची पाहणी केली व समस्या जाणून घेतल्या तसेच शासनदरबारी मदत मिळण्यासाठी तात्काळ पंचनामे करणेबाबत तलाठी व कृषी अधिकारी यांना फोन वरून सवांद साधला ,,,,

        *यावेळी सरपंच दादासो मोरे, माजी तालुका पंचायत सदस्य रावसाहेब पाटील आण्णा, माजी सरपंच बाबुराव पाटील, माजी सरपंच प्रकाश खुडे, माजी. माजी सरपंच फिरोज नायकवडी,ग्रा.प सदस्य जिनेंद्र ऐतवडे, सुनील भातमारे,दिग्विजय खोत, युवा नेते जब्बार नायकवडे, अमर चौगुले, उमेश मगदूम, उत्तम गायकवाड मामा ,बाळासाहेब कोळी,, रावसाहेब कदम, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पार्वती निकम तालुका उपाध्यक्ष अशा लोहार शिवसेना शहर प्रमुख प्रवीण चव्हाण,पै ओंकार भातमारे,प्रवीण रांगोळे, वैभव पाटील,युवा सेना अध्यक्ष प्रथमेश पाटील,राहुल आंबी,सुहास जाधव,बुधगोंड बिरंजे,, अविनाश मगदूम यांसह  ग्रामस्थ उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.