आसरानगर, इचलकरंजी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी भगिनी मेळावा मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
भावाच्या नात्यानं मी प्रगतीच्या प्रत्येक वाटेवर तुमच्या सोबत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे. माता भागीनींचे प्रेम आणि पाठिंब्याचा हा अतुलनीय वर्षाव पाहून धन्य झालो.*
यावेळी संजय केंगार, मंगला सुर्वे, कल्याण सुरवसे, चंद्रकांत चौगुले, भिमराव पाथरवट, मदन सावंत, सतीश नांगरे, विशाल शिंदे, किशोर भागवत, राजू कोरे, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज
0 Comments