Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महिला डॉक्टर वर अत्याचार करून निर्घृण हत्या इचलकरंजी येथे कँडल मार्च.

 महिला डॉक्टर वर अत्याचार करून निर्घृण हत्या इचलकरंजी येथे कँडल मार्च.

------------------------------ 

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

इंडियन मेडिकल असोसिएशन, मेडिकल असोसिएशन ऑप इचलकरंजी, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने कोलकत्ता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज येथे शिकणाऱ्या महिला डॉक्टर वर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी चौक ते जनता चौक येथे काढण्यात आलेल्या कँडल मार्च मधे मोश्मी आवाडे  व सानिका आवाडे यांनी सहभागी होत निषेध व्यक्त केला.


यावेळी चंद्रशेखर शहा, सूरज राठी, सुहास कांबळे, फहिम पाथरवट, प्रतिक्षा पाटील, नुपुर कापसे, साक्षी वाढाई , भुमी मस्के, निखिल लवटे , फरद्दीन महात, करण मोरे, अखिलेश चौगुले, मयुर डांगरे,श्री कांबळे, सुहास ढोके, अभय आवळे, मोईन खुद्दावंत, शाम कोरवी, आयुष दिवटे, आयुष पाटील, पार्थ पोवार, श्रीराज पाटील, श्री खाडे, विश्वजीत हद्दीमन्नी व इतर विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments