राधानगरी येथे दुसरा श्रावण सोमवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
राधानगरी येथील महादेव मंदिरामध्ये आज सकाळी पहाटे पाच वाजता अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी सात नंतर महिला व भक्तांची गर्दी दर्शनासाठी वाढू लागली आज दिवसभर स्वयंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली यावेळी भक्तांनी स्वयंभू महादेवाला अगरबत्ती नारळ महिलांनी वस्त्र कापूर अर्पण करून घेऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले
0 Comments