Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सुवर्णपदक विजेत्या पैलवान रोहिणी देवबा हिचा सत्कार.

 सुवर्णपदक विजेत्या पैलवान रोहिणी देवबा हिचा सत्कार.

----------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

----------------------------------

      पट्टणकोडोली  ता. हातकणंगले नगरीची सुकन्या पै.कु. रोहिणी खानदेव देवबा हिची थायलंड येथे झालेल्या आशियाई  कुस्ती चँपियनशिप स्पर्धेत 33 किलो वर्गात सुवर्णपदक गोल्डमिडल पटकविल्याबद्दल हत्तीवरून भव्य मिरवणूक व भव्य नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता,

          *हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू)* यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला

         यावेळी *हुपरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पतन चौखंडे, वडगाव बाजार समितीचे संचालक धुळा डावरे,धनगर समाजाचे गावडे*, सिद्राम भानसे सर, बापू मोठे , भाजपा पट्टणकडोली शहराध्यक्ष राणोजी पुजारी,शिवाजी ओमापुजारी,शंकर भानसे यांसह समस्त धनगर समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,,

Post a Comment

0 Comments