विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्य पदी मधुकर मुसळे यांची निवड.

 विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्य पदी मधुकर मुसळे यांची निवड.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी मधुकर मुसळे (बापू) यांची निवड झाल्याबद्दल इचलकरंजी महानगरपालिका चे आयुक्त आदरणीय ओमप्रकाश दिवटे  यांनी मधुकर मुसळे यांचा महानगरपालिकेच्या कार्यालयात शुभेच्छा देऊन सत्कार केला .यावेळी उपस्थित विठ्ठल चोपडे (अध्यक्ष इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.