कुंभेश्वर सेवा सोसायटी व भागिरथी महिला सेवा सोसायटी वार्षिक सभा उत्साहात संपन्न.

 कुंभेश्वर सेवा सोसायटी व भागिरथी महिला सेवा सोसायटी वार्षिक सभा उत्साहात संपन्न.

----------------------------- 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

कुंभेश्वर विकास सेवा व भागिरथी महाडिक महिला सेवा सोसायटी या दोन्ही संस्‍थेची 27वी वार्षिक सभा उत्‍साहात झाली.अहवाल सालात संस्‍थेस 6 लाख आठ हजार रुपये नफा झाल्‍याची माहीती संस्‍थाध्‍यक्ष अशोक चौगुले यांनी दिली.यावळी सैस्था सभासदांना 6टके लाभाष जाहीर करण्यात आला .सचिव सुतार यांनी अहवाल वाचन केले.यावेळी संस्थेचे सचिव कै विजय कुंभार यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली. संस्‍थेच्‍या सभागृहामागील खोलीचे बांधकाम करणे व ग्रामीण सेतु केंन्द उभा करनेस,तसेच सभासदांचा आरोग्य विमा उतरणेस सभासदांनी मंजूरी दिली. तसेच संस्थेचे सभासद एडवोकेट अमित साजनकर यांची छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला, तसेच संस्थेचे सभासद निलेश शिंगे यांची पेटीएम कंपनीच्या सांगली जिल्हा मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्‍यक्ष विक्रम कुंभार यांनी स्‍वागत केले.यावेळी राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजणकर,मा.संचालक बिरदेव तानगे, महिला सोसायटी चेअरमन सुजाता शेंडगे, उपाध्यक्ष  शकुंतला साजणकर, प्रियांका शेंडगे,केडर सचीव पावले कांबळे,संचालक अरुण जाधव,बबन आरगे,अंथक्रिती पाटील , रमेश मासुले,विजय पाटील, निलेश शिंगे, विनोद शिंगे, आप्पासाहेब साजणकर,उपस्‍थीत होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.