हिंगणगाव बनत आहे एक विकासात्मक पॅटर्न तालुक्यात आदर्श-सरपंच दीपक पाटील.
-----------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील ग्राम पंचायतीच्या वतीने 25 -15 मधून मोठ्या प्रमाणात गावात रस्त्यांचा विकास केला जात असून, यामुळे हिंगणगाव परिसरात तील नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे .परिणामी गेल्या दीड वर्षात जवळजवळ तीन कोटी रुपये पेक्षा जास्त रकमेतून हिंगणगाव परिसराचा विकास करण्यात आला असून गावातील सर्वच रस्ते पूर्ण झाले असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्प
0 Comments