इचलकरंजी को ऑप. स्पिनिंग मिलची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा.
इचलकरंजी को ऑप. स्पिनिंग मिलची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा.
----------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
दि इचलकरंजी को ऑप. स्पिनिंग मिल शिवनाकवाडी या मिलची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मिलचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी सौ वैशालीताई आवाडे, मिलचे व्हा चेअरमन प्रकाश दत्तवाडे, आदित्य आवाडे, संचालक एम के कांबळे, गजानन कडोलकर, रमेश काजवे, सुनील कोष्टी, आबा पोवार, गजानन शिरगुरे, सूर्यकांत मगदूम, माधव माळकर, विठ्ठल सुर्वे, मुकुंद माळी, संभाजी खोचरे, संचालिका सौ अंजली बावणे, बिसमिल्लाबी मुल्लानी, सुरेश बावणे, मिलचे एम.डी. श्री ए. बी. कोतवाल यांच्यासह सभासद व हितचींतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment