नागाव नंदिवाले समाजाचे ज्येष्ठ नेते विलास संतू चव्हाण यांचे दुःख निधन .
नागाव नंदिवाले समाजाचे ज्येष्ठ नेते विलास संतू चव्हाण यांचे दुःख निधन .
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
-----------------------------------
नागाव येथील नंदिवाले समाजाचे ज्येष्ठ नेते
विलास संतू चव्हाण यांचे वयाच्या 68 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
समाजातील एकोपा जपत समाजाच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहत त्यांनी गावातील विविध संस्थेत काम करत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवला होता -
सौ विमल विलास चव्हाण त्यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या होत .. त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा नातवंडे असा मोठा परिवार आहे
Comments
Post a Comment