गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दिलीप वाडकर अधीक्षक.
गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दिलीप वाडकर अधीक्षक.
गांधीनगर वसाहत उपजिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. दिलीप वाडकर यांची नियुक्ती झाली. डॉ. विद्या पॉल या सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते.
आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडे हे पद ताबडतोब भरावे, अशी मागणी अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ यांनी केली होती. डॉ. दिलीप वाडकर नाक कान घसा तज्ञ आहेत. त्यांनी यापूर्वी सेवा रुग्णालय कसबा बावडा, आय जी एम रुग्णालय इचलकरंजी व गांधीनगर वसाहत रुग्णालयमध्येही सेवा बजावली आहे.
....फोटो....
डॉ. दिलीप वाडकर.
Comments
Post a Comment