लोकसभेच्या पराभवाचा बदला घेणे साठी विधानसभेला तयार रहा -मा खा राजु शेट्टी.
लोकसभेच्या पराभवाचा बदला घेणे साठी विधानसभेला तयार रहा -मा खा राजु शेट्टी.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
हातकणंगले विधानसभा जनसंपर्क दौऱ्या दरम्यान मतदारसंघातील मजले,चोकाक,मुडशिंगी,हेरले,हालडी,आळते,सावर्डे ,मिणचे,नरंदे,कुंभोज,नेज या ठिकाणी भेट देऊन जनतेशी संवाद साधला.
दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभेचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून येत्या विधानसभेसाठी सज्ज रहावे असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले .यावेळी शेतकरी बांधव,नागरिक,संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment