पोलिस उप निरीक्षक व सनदी लेखपाल पदी निवड झाल्या बद्दल मदन व अनिल यांचा ॲड.नकुल देशमुख यांनी केला सत्कार.
पोलिस उप निरीक्षक व सनदी लेखपाल पदी निवड झाल्या बद्दल मदन व अनिल यांचा ॲड.नकुल देशमुख यांनी केला सत्कार.
रिसोड प्रतिनिधी.
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
ॲड.देशमुख यांनी कोयाळी खु येथे भेट देत केला सत्कार.
रिसोड - मदन गजाननराव शिरसाट यांची पोलीस उपनिरीक्षक पदी व अनिल गजाननराव शिरसाट यांची सनदी लेखपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल अनंतराव देशमुख यांनी दोघांचा सत्कार केला.
स्पर्धा परीक्षा माध्यमातून पोलीस उप निरीक्षक पदी मदनराव गजानन शिरसाठ आणि सनदी लेखपाल म्हणून अनीलजी गजाननराव शिरसाठ यांची निवड . भाजपा रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल अनंतराव देशमुख यांनी त्यांचा गावी कोयाळी खुर्द येथे निवासस्थानी भेट देत दोघांचा सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल सरनाईक, जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव शिंदे, भाजपा तालुका सरचिटणीस भूषण पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा खविस तालुका संचालक आत्माराम आरु, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच अनिलराव सरनाईक, दिगंबरराव खानझोडे, संतोषराव चव्हाण, पंजाबराव कोरडे, विठ्ठल घोटे, विजयराव शिरसाठ,शंकरराव भिसडे सहित मान्यवर, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मंडळी तसेच गजाननराव भिसडे व युवक मोठ्या संख्येने उपस्थित जिद्द चिकाटी सातत्याने मेहनत घेत मदनराव व अनिलराव यांनी लक्ष साध्य करत हे यश मिळवले असल्याचे भाजप नेते ॲड नकुल अनंतराव देशमुख म्हणाले व त्यांनी अनिलराव व मदनराव यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि भविष्यातील निस्पृह कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment