धावपट्टीचे विस्तारीकरण त्वरित करा कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत सूचना.

 धावपट्टीचे विस्तारीकरण त्वरित करा कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत सूचना.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीची बैठक खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली या बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली  बैठकीत विमानतळाच्या विविध विकासात्मक योजनांवर तसेच इतर सोई सुविधांसंदर्भात ही बैठक संपन्न झाली.


      या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, विमानतळ संचालक अनिल शिंदे, करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक,कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे (बापू ),व्ही बी पाटील, किरण पाटील, तेज घाटगे, महेशकुमार नाझरे, अभिजीत भांदिगरे आदी मान्यवर उपस्थित होते*

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.