ब्राह्मण सभा करवीरने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कुमार राजवीर बकरे प्रथम.
ब्राह्मण सभा करवीरने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कुमार राजवीर बकरे प्रथम.
-----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------
कोल्हापूर येथील ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये प्रथम क्रमांक राजवीर सुशांत बकरे कोल्हापूर याने व द्वितीय क्रमांक कुमारी रुद्रा अरुण टिपुगडे हिने तृतीय क्रमांक कुमारी वेद्रा अरुण टिपूकडे राशिवडे तालुका राधानगरी यांनी पटकावला असून त्यांना ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष संतोष कोडोलीकर कार्यवाह श्रीकांत लिमये खजानिस रामचंद्र टोपकर यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी ब्राह्मण सभा करवीर चे कार्यकारी मंडळाचे सदस्य विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजर होते
Comments
Post a Comment