जिल्हास्तरीय झालेल्या नाट्य स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेने पटकावला तृतीय क्रमांक.
---------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
---------------------------------
शाहुवाडी :न्यू इंग्लिश स्कूल करंजफेन या शाळेने तालुकास्तरीय झालेल्या विज्ञान नाटक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यासाठी निवड झाली होती . तसेच दिनांक 3 सप्टेंबर2024 रोजी राजश्री शाहू छत्रपती हायस्कूल इचलकरंजी येथे जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा,विस्तार अधिकारी उकिरडे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली या जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये या शाळेच्या स्वच्छता राखा आरोग्य जपा या नाटिकेला तिसरा क्रमांक प्राप्त केला या नाटिकेचे लेखन, दिग्दर्शन शाळेचे विज्ञान शिक्षक संभाजी बाडे सर यांनी केले तसेच संस्थेचे संस्थपक मा चंद्रदीप नरके साहेब,मा अजित नरके साहेब यांचे व शाळेचे मुख्याध्यापक एन एन कळोलिकर सर तसेच इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे या नाट्यकेसाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले या नाटकीमध्ये समीक्षा भगवान पाटील सुरज चंद्रकांत पाटील सानिका चिले संकेत डोंबे समर्थ संकपाळ पायल कांबळे सूरज चिले साहिल वरंडेकर अंकिता दाभोळकर,विजय केसरकर,साहिल सुतार विध्यार्थी सहभागी होत
0 Comments