इचलकरंजी येथे धनगर समाजाच्या राज्यव्यापी आमरण उपोषणाला अशोक माने यांचा पाठिंबा.
इचलकरंजी येथे धनगर समाजाच्या राज्यव्यापी आमरण उपोषणाला अशोक माने यांचा पाठिंबा.
--------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
--------------------------------
सकल धनगर समाज यांच्या वतीने प्रांत ऑफिस इचलकरंजी येथे धनगर समाज(एस टी) प्रवर्गात समाविष्ट आहे,याची अंमलबजावणी करणेबाबत सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमाती प्रवर्गात अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषणाला पाठिंबा देणेसाठी लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले होते.99
या उपोषणाला हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment