राज्यस्तरीय मर्दानी स्पर्धेमध्ये संस्कार सपकाळ (कुंभोज)राज्यात दुसरा.
राज्यस्तरीय मर्दानी स्पर्धेमध्ये संस्कार सपकाळ (कुंभोज)राज्यात दुसरा.
---------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------------
ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे, बालेवाडी येथे शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली चा विद्यार्थी संस्कार गणेश सपकाळ या विद्यार्थ्यांचा लांब उडी या खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यास क्रीडा अध्यापक शरद जुगळे यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे,पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई यांची प्रेरणा लाभली.
Comments
Post a Comment