Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्या मंदिर कोनोली तर्फे असंडोली (ता. राधानगरी )शाळेचे बौद्धिक स्पर्धेत घवघवीत यश.

 विद्या मंदिर कोनोली तर्फे असंडोली (ता. राधानगरी )शाळेचे बौद्धिक स्पर्धेत घवघवीत यश.

-------------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील 

-------------------------------------

 प्रथम सांस्कृतिक स्पर्धा.... त्यानंतर क्रीडा स्पर्धा आणि आता बौद्धिक स्पर्धेत विद्या मंदिर कोनोली तर्फ असंडोली शाळेचे घवघवीत यश......आमच्या विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेची विद्यार्थिनी कु. वैष्णवी कुपले ही तालुका स्तरीय  बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात तृतीय क्रमांक घेऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र   

तिला वर्ग शिक्षक श्री. सुहास पाटील सर ,   शाळेतील अध्यापक श्री डी एस पाटील सर,श्री आनंदा पाटील सर,श्री सदाशिव अस्वले सर,सौ.नंदा जाधव मॅडम, कु. पुजा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले     तर मुख्याध्यापक मा. श्री डी एम पोवार सर यांची प्रेरणा मिळाली

विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने वैष्णवी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments