निधन वार्ता.
निधन वार्ता.
नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले ) येथील रामचंद्र भाऊ कुंभार (वय ७५) यांचे हृदयविकाराने रविवारी सायंकाळी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक सुपर भारत व फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र परीवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी नवे पारगाव येथे होणार आहे.
Comments
Post a Comment