माझा रोजगार माझा अधिकार.निनाद बोरकर आवळापूर येथून यांच्या नेतृत्वाखाली सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.

 माझा रोजगार माझा अधिकार.निनाद बोरकर आवळापूर  येथून यांच्या नेतृत्वाखाली सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या  हक्कासाठी जिल्हाधिकारी  कार्यालयावर धडक.


 --------------------------------- 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

मंगेश तिखट 

--------------------------------- 

 चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील आवांळपूर येथील निनाद बोरकर यांच्या नेतृत्वात बेरोजगार युवकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन बेरोजगार युवकांसाठी युवकांना रोजगार देण्यात यावा कोरपणा तालुक्यात सिमेंट उद्योग कंपनी अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड, दालमिया यासारखे मोठे उद्योग  असून स्थानिक सुशिक्षित तरुण युवकांना हाताला काम नाही 22 सप्टेंबर रोजी रविवारला सकाळी अकरा वाजता आवाळपूर  येथून गडचांदूर  राजुरा  पर्यंत   पदयात्रा  काढून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्या चे मत व्यक्त केले.


 चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच...!

 20 हजार पेक्षा सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या नाही हक्कासाठी पद यात्रा दिनांक 23 सप्टेंबर 2024 सोमवारला वेळ सकाळी 9 वाजता युवक युवती पालक व समस्त नागरिक  रोजगार गरीब व मजुरांना सोयी सुविधा घ्यायच्या म्हटल्या की सरकारकडे  पैसे नाही असे कारण पुढे करतात तसेच

सरकार      हजारो कोटी कर्ज काम करते तेव्हा सरकार कडे पैसे कुठून येतात.

पैसे नाही हा  सरकार चा बहाना आहे आपल्या मुलांना ठेकेदार च्या ताब्यात देऊन शोषण  करायचे काय? परत नवी गुलामी  व त्यांना वेठबिगारी लाडायची आहे काय. राजुरा विधान सभा क्षेत्रातील राजुरा, गोडपिपरी, जिवती, कोरपना या तालुका मध्ये सुशक्षित तरुण.. तरुणी ची जनगणना व आकडेवारी घेण्यात आली माझा रोजगार माझा अधिकार सर्वेक्षण 2024 च्या नावाने  घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या  20.हजार पेक्षा अधिक सुशक्षित बेरोजगार दिसून येत आहे 

 चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील आवांळपूर येथील निनाद बोरकर यांच्या नेतृत्वात बेरोजगार युवकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन बेरोजगार युवकांसाठी युवकांना रोजगार देण्यात यावा कोरपणा तालुक्यात सिमेंट उद्योग कंपनी अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड, दालमिया यासारखे मोठे उद्योग  असून स्थानिक सुशिक्षित तरुण युवकांना हाताला काम नाही 23 सप्टेंबर रोजी सोमवार सकाळी अकरा वाजता आवाळपूर  येथून पदयात्रा  काढून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.